महाराष्ट्र

maharashtra

Russia ukraine War : केंद्र सरकारने युक्रेनमधून विद्यार्थ्यांना आणण्यास विलंब केला, आदित्य ठाकरेंची टीका

By

Published : Mar 2, 2022, 6:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - युक्रेन-रशिया युद्धादरम्यान ( Russia Ukraine War ) युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. यावर आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारे विद्यार्थ्यांना भारतात आणण्याच काम सुरु आहे. पण, हे काम आधी व्हायला पाहिजे होते.त्यावर राजकारण होत आहे. मात्र, मला राजकारण करायचे नाही. विद्यार्थ्यांबाबत अजून आकडे येणे बाकी असल्याचे म्हणत, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना आणण्यास विलंब झाल्याची कबूली आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Last Updated :Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details