महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2022 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले, दगडूशेठ गणपतीचे दर्शन

By

Published : Sep 2, 2022, 8:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia यांनी आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे Dagdusheth Ganpati दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई Dagdusheth Ganpati सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मराठा साम्राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांचा हा महत्वपूर्ण उत्सव आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे भव्य आणि सुंदर स्थान आहे. पंतप्रधानांच्या विचारधारेने भारत विश्वगुरू ही कल्पना पुढे घेऊन आम्ही जाऊ, असे यावेळी म्हणाले.
Last Updated :Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details