महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut Bail सर्वांनी सावध राहा, टायगर परत आलेला आहे - सुषमा अंधारे

By

Published : Nov 10, 2022, 9:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे पुणे शिवसेना खासदार संजय राऊत यांना 102 दिवसानंतर पत्राचाळ प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक उत्साह निर्माण झालेला असून यावर शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून जालोष करण्यात येत आहेत. Sanjay Raut Bail तो बाळासाहेब ठाकरे सेनेच्या फायर ब्रिगेड नेत्या सुषमा अंधारे यांनी आता सर्वांनी सावध राहा टायगर परत आलेला आहे. Sanjay Raut Bail अनेकजण जे जे काही ते आत गेल्यानंतर टीका टिप्पणी केली बोलले, त्या सर्वांना आता सावध राहायला पाहिजे आणि आम्हाला तर खूप आनंद झाला आहे आणि आणखी शिवसेनेला आता बळ मिळेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेला आहे. sushma andhare reaction on sanjay raut bail
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details