महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar Stuck In Traffic : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा शरद पवारांना फटका

By

Published : Dec 24, 2022, 3:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पुणे - मुंबई पुणे एक्सप्रेस Mumbai Pune Expressway हायवेवर उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी NCP Chief Sharad Pawar Stuck In Traffic झाली. या वाहतूक कोंडीचा शरद पवार यांनाही फटका बसला. वीकएंडची सुट्टी असल्याने पर्यटक मुंबईकडून फिरायला निघाल्यामुळे ही कोंडी Traffic Jam On Mumbai Pune Expressway झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये काही वेळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार NCP Chief Sharad Pawar Stuck In Traffic देखील अडकले. मात्र पोलिसांनी अन्य लेन चालू करत शरद पवार यांना जाण्यासाठी वाट करून दिली.
Last Updated :Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details