महाराष्ट्र

maharashtra

MNS Protest, हतिवले टोल नाक्यावर मनसेची धडक, पाहा ठिय्या आंदोलन

By

Published : Dec 22, 2022, 3:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील हतिवले टोल Hativale toll booth नाक्यावर मनसेने रस्ता MNS Protest at Hativale toll booth अडवला. आधी रस्ता पूर्ण करा, मग टोल घ्या अशी मनसेची मागणी road on Mumbai Goa highway केली. रस्त्यावर मनसेने ठिय्या आंदोलन केले. वाहनचालकही टोलवरून नाराज आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील Mumbai Goa highway हतिवले टोल नाक्यावर मनसेने आंदोलन केले. रस्त्याचे काम पूर्ण करून टोल घेण्याची मागणी केली. मुंबई गोवा महामार्गावरील हातविले टोलनाका कालपासून सुरू झाला आहे. काम अपूर्ण असतानाही टोल नाका सुरू झाल्याने इथले राजकिय वातावरण तापले आहे. या टोलनाक्या विरोधात आज मनसेने धडक देत आंदोलन केले. भाजप, काँग्रेसही आक्रमक झाले MNS Protest on road आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details