महाराष्ट्र

maharashtra

Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकरांचा एमपीएससीच्या उमेदवारांना प्रेरणादायी सल्ला

By

Published : Dec 1, 2022, 4:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

पुण्यात आज अर्हम फाउंडेशन (Arham Foundation) आणि वास्तव कट्टा (Vastav katta) यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी' (MPSC UPSC Aspiarants) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, (MLA Gopichand Padalkar) सदाभाऊ खोत, आमदार बच्चू कडू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याना अजब आणि तेवढाचं प्रेरणादायी सल्ला दिला. पाहा काय म्हणाले पडळकर...
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details