महाराष्ट्र

maharashtra

Manisha Kayande ईडी कार्यालयातील माहिती भाजपच्या साध्या कार्यकर्त्याला कशी मिळते, मोहित कंबोज यांच्याविरोधात मनीषा कायंदे आक्रमक

By

Published : Aug 22, 2022, 12:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

Manisha Kayande मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता तुरुंगात जाणार असा दावा करणारे ट्विट भाजपचे नेते मोहीत कंबोज BJP leader Mohit Kamboj यांनी केले. मोहीत कंबोज यांच्या ट्विटनंतर मनीषा कायंदे Manisha Kayande हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. कंबोज यांना ईडी कार्यालयातील माहिती कशी मिळते असा सवाल मनीषा कायंदेकडून करण्यात येत आहे. ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या कार्यालयातून चालतात का. कोणावर कारवाई होणार हे भाजप नेत्यांना आधीच कसे कळते. भाजपचे नेते आधी ट्विट करतात मग त्या नेत्यावर कारवाई होते. ईडी कार्यालयातील माहिती भाजप नेत्यांना आधी कशी मिळते, असा सवाल शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details