महाराष्ट्र

maharashtra

Mahila Congress Protest, पाहा भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By

Published : Nov 4, 2022, 1:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मनोहर भिडे यांनी एका महिला पत्रकार बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर Sambhai Bhide controversial statement राज्यभर भिडे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात भिडे यांच्या प्रतिमेला कुंकू आणि टिकली लावून आंदोलन करण्यात आला Mahila Congress protest in Pune आहे. मनोहर भिडे यांनी केलेले वक्तव्य हे राज्यभरातील महिलांचा अपमान आहे. महिलांनी काय लावावे आणि काय लावू नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुंकू लावली म्हणून तुम्हाला भारत माता दिसेल नाही तर दिसणार नाही. हे जे भिडे यांचं वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान महिलांनी केलेल्या कामाचे आणि तसेच सबंध महिला आणि विधवा महिलांचा अपमान protest in Pune against Sambhai Bhide आहे. भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी संपूर्ण महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी केली आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात Mahila Congress protest against Sambhai Bhide आली.
Last Updated :Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details