महाराष्ट्र

maharashtra

Hartalika Trutiya 2022 आज आहे हरितालिका तृतीया, जाणून घ्या पूजेचे महत्व

By

Published : Aug 30, 2022, 9:06 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

नांदेड हरतालिकेचे महत्त्व पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त Hartalika trutiya 2022 करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा, यासाठी हरतालिकेच्या व्रताचे पालन करण्यात येते. Hartalika Tritiya Shubh Muhurat इच्छित वर मिळावा, म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. व्रतात 8 प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. Hartalika Tritiya 2022 Shubh Muhurat भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल Hartalika Tritiya 2022 Puja Vdhi पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी, हरिकाली व कोटेश्वरी व्रताचेही पालन करण्यात येते. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details