महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2022 in Mumbai उद्धव ठाकरेंनी घेतले सहकुटुंब गणपती दर्शन

By

Published : Aug 31, 2022, 11:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई - आज गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2022 निमित्ताने अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. पण, तरीसुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं असतं मुंबईतील गणपती सेलिब्रेशनकडे. आज गणपती निमित्त गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, Raja of Mumbai in Ganesh Galli लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी अशा मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी Ganapati darshan in Mumbai देशभरातून लोक येत असतात. अशात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी देखील या सार्वजनिक मंडळाच्या गणपती उत्सवाला भेट देत बाप्पाचे दर्शन Uddhav Thackeray took darshan of Ganpati घेतल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details