महाराष्ट्र

maharashtra

Video झोप मोड केल्याने वडिलांनीच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या

By

Published : Aug 13, 2022, 1:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

फरिदाबाद Faridabad येथून शुक्रवारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. फरीदाबादच्या राजीव नगरमध्ये Rajeev Nagar of Faridabad मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून वडिलांची झोप उडाली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या दीड महिनांच्या मुलाला बेदम मारहाण केली father killed his one and a half month old children पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details