महाराष्ट्र

maharashtra

Sai Baba Shirdi : साईबाबांना तीन लाख रुपये किमतीची सोन्याची पट्टी अर्पण; पाहा VDIEO

By

Published : Dec 30, 2022, 4:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

शिर्डी मूळ दक्षिणेतील साईभक्त असलेल्या मात्र व्यवसायानिमित्त अमेरीकेत राहत Sai Baba Shirdi असलेल्या अनुष्का रेड्डी यांचे स्वास्थ खराब रहात Devotee Offer Gold Crown To Sai Baba होते. औषध, उपचाराबरोबरच तब्येत बरी झाल्यानंतर साई तुझ्या चरणी सोने चढवली अशी कामना रेड्डी कुटुंबीयांनी केली होती. अनुष्काची तब्येत ठिक झाल्यानंतर रेड्डी कुटुबीयांनी शिर्डीत येवुन साईबाबांच्या मुर्तीसाठी 60 ग्रँम वजनाची सोन्याची पट्टी स्वरुपातील मुकुट भेट दिला आहे. ज्याची किमंत तीन लाख रुपये सांगीतली Gold Bar Worth Three Lakh Rupees गेलीये. साईचे आम्ही निस्सीम भक्त असल्याने आणि मनोकामना पुर्ण झाल्याने दान दिल्याच अनुष्काच्या मामीने Gold Donation To Sai Baba म्हटलंय.
Last Updated :Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details