महाराष्ट्र

maharashtra

Diwali 2022 दिवाळीत बाजारपेठेत ग्राहकांची एकच गर्दी

By

Published : Oct 23, 2022, 11:07 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नवी मुंबई दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या Diwali 2022 आहेत. करोडोची उलाढाल होणारे नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट देखील दिवाळी सणानिमित्त सजले आहे. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे occasion of Diwali दिवाळी. त्यामुळे दिवाळीसाठी ऑनलाईन ऑफलाईन खरेदी तर होणारच. वेगवेगळे आकाशकंदील पणत्या हँगिंग पणत्या लाइटिंग रांगोळ्या शोभेच्या वस्तू दिवाळी गिफ्टची दुकाने यांनी संपूर्ण एपीएमसी बाजारपेठ सजली Diwali Celebration आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच अगदी मुक्तपणे सगळेच सण साजरे होत असताना आता दिवाळी देखील मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दिवाळी फराळाचे सामान किराणामाल घरातील इतर लहानसहान वस्तू यासाठी मनासारखी खरेदी करण्यासाठी ग्राहक घराबाहेर पडला आहे. त्यामुळे बाजारात चांगलीच गर्दी दिसू लागली Crowd of customers in APMC market आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details