महाराष्ट्र

maharashtra

Prakat Din Utsav : प्रकट दिना निमित्त गजाजन महाराज मंदिरे भविकांनी फुलली..

By

Published : Feb 23, 2022, 7:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त (On the occasion of Prakat Din) आज नाशिकच्या इंदिरानगर येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी 'गण गण गणात बोते'चा गजर करत गर्दी केली, (Gajajan Maharaj temples were filled with devotees) मंदिरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते, दोन वर्ष मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने, यंदा भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला, यावेळी मंदिर प्रशासनाकडून महाप्रसादाची सोय केली होती.
Last Updated :Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details