महाराष्ट्र

maharashtra

इस्राईलमध्ये सरकारविरोधी निदर्शने, पाहा व्हिडिओ

By

Published : Feb 7, 2021, 4:43 PM IST

जेरुसलेम - इस्राईलमध्ये हजारो नागरिक पंतप्रधान बेंजामिन न्येत्यानाहू यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत. मागील सात महिन्यांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूनंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात नेत्यान्याहू अपयशी ठरले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details