महाराष्ट्र

maharashtra

Suspension of 12 BJP MLAs: निलंबन रद्द झाल्यानंतर हा सत्याचा विजय आसल्याची जयकुमार रावल प्रतिक्रिया

By

Published : Jan 28, 2022, 5:05 PM IST

धुळे: जवळपास एक वर्षापूर्वी विधानसभेत भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन (Suspension of 12 BJP MLAs) करण्यात आले होते. या आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं आहे. ज्यामध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदार संघातील (Shindkheda constituency) भाजपा आमदार जयकुमार रावल (BJP MLA Jayakumar Rawal) यांचा समावेश होता. निलंबन रद्द झाल्या नंतर हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details