महाराष्ट्र

maharashtra

Accused arrested for Selling Child : बालकाला 24 तासात दोन वेळा विकले आरोपी अटकेत

By

Published : Feb 7, 2022, 5:26 PM IST

कोथरुड परिसरातील (Kothrud Campus Pune) एका 4 वर्षाच्या बालक हरवल्याची तक्रार (Complaint of missing child) आली. पोलिसांनी तपास केला असता त्या बालकाला परीसरातील तीघांनीच 1 लाख रुपयांना विकल्याचे समोर आले सखोल तपासात त्याच बालकाला पुन्हा लगेच 1 लाख 36 हजाराला विकल्याचेही निष्पन्न झाले. पोलीसांनी या प्रकरणाचा तत्काळ छडा लावत जळकोटवस्ती पुणे येथील रहिवासी बशीर शेख यास अटक (Accused arrested for Selling Child) केली. मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details