महाराष्ट्र

maharashtra

पाहा उकडीच्या मोदकांची पाककृती

By

Published : Aug 25, 2020, 3:15 PM IST

()
गणपतीला त्याच्या मोदकप्रेमामुळे 'मोदकप्रिय' असे नाव मिळाले. पारंपरिक मोदकाचे बाहेरील आवरण हे तांदळाच्या पिठाचे बनलेले असते. त्यात नारळ व गूळ यांचे सारण भरले जाते, नंतर या मोदकाला वाफवले जाते. मराठीत हे मोदक उकडीचे (वाफवलेले) मोदक म्हणून प्रसिद्ध आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details