महाराष्ट्र

maharashtra

Chakodi Food Recipe Video : गोड खाऊन कंटाळलेल्यांसाठी चकोडी स्नॅक्स; पाहा रेसिपी आणि झटपट बनवा

By

Published : Jul 26, 2022, 5:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

चकोडी ( Chakodi ) हा पदार्थ स्नॅक्स म्हणून चहासोबत किंवा छोटी भूक असेल तेव्हा खाल्ला जातो. चिभेचे चोचेल पूरवण्याबरोबरच तो पौष्टिक पदार्थ ( nutritious food ) देखील आहे. ज्यांना गोड खाऊन कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी हा तिखट पदार्थ आहे. तांदळाचे पीठ, बेसन सारख्या पीठांचा यात समावेश असल्याने सर्व बाजूंनी चगोडी हा पौष्टिक पदार्थ आहे. ज्यात चवीनुसार तीखट, कडीपत्ता, मीठ, हिंग अशा वस्तूचा वापर केला जातो. पचनक्रिया सुधारण्यासाठी तूपाचा वापर केला जतो. पाणी टाकून त्याचे गोल रिंग्स केले जातात. त्यानंतर त्याला तेलात तळले ( Fried in oil ) जाते. चकोडी हा पदार्थ संपूर्ण देशभर आवडीने खाल्ला जातो. करण्यासाठी अतिशय सोपा असल्याने अनेक खवय्यांचा ( gourmand ) चकोडी बनवण्याकडे कल असतो.
Last Updated :Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details