महाराष्ट्र

maharashtra

Food Recipe Video : ओनियन डीप करण्यासाठी, खाण्यासाठीही सोप्पा; पाहा, रेसिपी व्हिडिओ

By

Published : Jul 30, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ओनियन डीप ( Onion Deep ) हा करण्यासाठी अतिशय सोपा ( easy to do Onion Deep ) पदार्थ आहे. स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल आणि हलका आहार घ्यावा वाटत असेल, तर ओनियन डीप नक्की ट्राय केले पाहिजे. हा झटपट होणारा पदार्थ आहे. यात सुरूवातीला बटर, कांदा, तेल, तमालपत्र, यांना पॅमनध्ये चांगले फ्राय केले जाते. त्यानंतर एका वाटीत फ्रेश क्रिम ( fresh cream ), मायोनिज (Mayonnaise ), मिरे वापडर, कोथिंबीर, टाकून बॅटर ( Butter ) चांगले मिक्स करतात. त्यानंतर त्यात गरम केले मिश्रण टाकावे. त्यात हवे तेवढे चिज टाकावे. त्यानंतर भाज्या उकडवून घ्याव्यात. अशा प्रकारे तूमचे ओनियन डीप तयार होते. करण्यासाठी सोपा खाण्यासाठी चांगला हा पदार्थ घरी नक्की बनवा.
Last Updated :Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details