महाराष्ट्र

maharashtra

पीएमसी बँकेतील खातेधारकांराची मुंबईतील आरबीआय कार्यालयाबाहेर निदर्शने

By

Published : Sep 4, 2021, 10:03 AM IST

()
मुंबई- पीएमसी बँकेचे खातेदार 1 वर्षापासून अडचणीत सापडले आहेत. 13 महिन्यांहून अधिक काळ उलटूनही त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी शुक्रवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शुक्रवारी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी मुंबईतील आरबीआय कार्यालयाबाहेर थाळी वाजवून निषेध केला. संपूर्ण आयुष्याची कमाई पीएमसी बँकेत अडकलेले अनेक खातेदार त्रस्त आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details