महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली मार्च : आंदोलकांमुळे हरयाणातील कर्नाल शहरात वाहतूक कोंडी

By

Published : Nov 25, 2020, 10:53 PM IST

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 'दिल्ली मार्च' पुकारला आहे. उद्या (गुरुवार) आंदोलक शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. सर्व शेतकरी हरयाणा राज्यात जमा होऊ लागले असून त्यामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. कर्नाल शहरात आंदोलकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details