महाराष्ट्र

maharashtra

अल्पवयीन दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद, अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

By

Published : Nov 13, 2019, 8:32 PM IST

अल्पवयीन दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात अवधूतवाडी पोलिसांना यश आले आहे. मोठ्या शिताफीने पोलिसांनी चोरट्यांची ही टोळी जेरबंद केली आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

यवतमाळ - अल्पवयीन दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात अवधूतवाडी पोलिसांना यश आले आहे. मोठ्या शिताफीने पोलिसांनी चोरट्यांची ही टोळी जेरबंद केली आहे. यावेळी पोलिसांनी 1 लाख 85 हजार रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

अल्पवयीन मुले चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांची टोळी गजाआड केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, पोलीस निरीक्षक आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, सागर चिरडे आदींनी केली.

Intro:Body:यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी पोलिसांची झोप उडविली होती. अवधूतवाडी पोलीसांनी मोठ्या शिताफीने अल्पवयीन चोरट्यांची टोळी जेरबंद केली. अल्पवयीन मुले चोरीची दुचाकी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीसांनी सापळा रचुन पोलिसांनी चोरट्यांची टोळी गजाआड केली. यावेळी 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरुल हसन, पोलिस निरीक्षक आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, सागर चिरडे आदींनी केली.

मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकीच्या घटना घडल्या आहेत. पोलिस पथकाने अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली. नागरिकांना संशय आल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा.

बाईट -माधुरी बाविस्कर
उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ.
Conclusion:

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details