महाराष्ट्र

maharashtra

Accident : चंद्रपूर यवतमाळ मार्गे बुलढाण्याला जात असलेले पिकअप पलटी; एक ठार, 25 जण जखमी

By

Published : Sep 28, 2022, 1:18 PM IST

Pickup vehicle

चंद्रपूर वरून बुलढाण्याला मजूर घेऊन जाणारा पिकप वाहन ( pickup vehicle carrying laborers ) बाबूळ गावच्या नायगाव पुलावरून खाली कोसळल्याने एक जण ठार 25 जण जखमी चंद्रपूर वरून बुलढाणा मजूर घेऊन जाणारा पिकअप वाहनावरील चालकाचा नियंत्रण सुटल्याने तिघा लोकांना धडक देत वाहन कळम बाबुळगाव मार्गावरील नायगाव जवळ पुलाखाली आदळला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला ( One died on the spot in a terrible accident ) तर पिकप वाहनातील 20 ते 25 मजूर जखमी झाले आहे, घटना बुधवारी सकाळच्या दरम्यानची आहे, जखमींना बाबुळगाव ग्रामीण रुग्णालय येथील प्राथमिक उपचार करून यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय (Yavatmal Vasantrao Naik Government Hospital ) पाठवण्यात आला आहे. चंद्रपूर ते बुलढाणा मजूर घेऊन जाणारी मॅक्स कळम ते बाभूळगाव रोड नायगाव येथे भीषण अपघात नायगाव येथील एक ठार दोघे जखमी मध्ये ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे वय 45 सुवर्णा विनायक लोनबले वय 35 जस्ना हेम्रज हजारे 30 ममता सुधाकर मेश्राम 35 वर्ष सुषमा दिनेश मेश्राम वय 35 शालू गुरुदास जराते वय 35 वर्षे हेमराज मनोहर हजारे वय 35 वर्ष विनायक बापूजी लोनवले वय 35 वर्षे डाकराम केवलराम बोरसे वय 35 वर्ष मोरेश्वर कालिदास गेडाम वय 35 वर्ष जयश्री यादव लोनवले वय तीस वर्ष निराशा हेमंत मडावी वय तीस वर्ष, चंद्रपूर येथील मजूर असल्याची माहिती समोर येत आहे.

यवतमाळ : चंद्रपूर वरून बुलढाण्याला मजूर घेऊन जाणारा पिकप वाहन ( pickup vehicle carrying laborers ) बाबूळ गावच्या नायगाव पुलावरून खाली कोसळल्याने एक जण ठार 25 जण जखमी चंद्रपूर वरून बुलढाणा मजूर घेऊन जाणारा पिकअप वाहनावरील चालकाचा नियंत्रण सुटल्याने तिघा लोकांना धडक देत वाहन कळम बाबुळगाव मार्गावरील नायगाव जवळ पुलाखाली आदळला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला ( One died on the spot in a terrible accident ) तर पिकप वाहनातील 20 ते 25 मजूर जखमी झाले आहे, घटना बुधवारी सकाळच्या दरम्यानची आहे, जखमींना बाबुळगाव ग्रामीण रुग्णालय येथील प्राथमिक उपचार करून यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय (Yavatmal Vasantrao Naik Government Hospital ) पाठवण्यात आला आहे. चंद्रपूर ते बुलढाणा मजूर घेऊन जाणारी मॅक्स कळम ते बाभूळगाव रोड नायगाव येथे भीषण अपघात नायगाव येथील एक ठार दोघे जखमी मध्ये ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे वय 45 सुवर्णा विनायक लोनबले वय 35 जस्ना हेम्रज हजारे 30 ममता सुधाकर मेश्राम 35 वर्ष सुषमा दिनेश मेश्राम वय 35 शालू गुरुदास जराते वय 35 वर्षे हेमराज मनोहर हजारे वय 35 वर्ष विनायक बापूजी लोनवले वय 35 वर्षे डाकराम केवलराम बोरसे वय 35 वर्ष मोरेश्वर कालिदास गेडाम वय 35 वर्ष जयश्री यादव लोनवले वय तीस वर्ष निराशा हेमंत मडावी वय तीस वर्ष, चंद्रपूर येथील मजूर असल्याची माहिती समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details