महाराष्ट्र

maharashtra

जागेच्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या

By

Published : Dec 7, 2019, 8:53 PM IST

शेजाऱ्यांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना तिवसा येथे घडली. रघुनाथ हरिदास जाधव (वय 50) आणि अनुसया रघुनाथ जाधव(वय 45, रा.तिवसा) अशी मृतांची नावे आहेत.

husband-and-wife-killed-by-neighbour
जागेच्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या

यवतमाळ - शेजाऱ्यांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना तिवसा येथे घडली. रघुनाथ हरिदास जाधव (वय 50) आणि अनुसया रघुनाथ जाधव (45, रा.तिवसा) अशी मृतांची नावे आहेत.

जागेच्या वादातून पती पत्नीची निर्घृण हत्या

हेही वाचा - चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

दारव्हा मार्गावरील तिवसा गावात राहणाऱ्या जाधव कुंटुबीयांचा गेल्या अनेक दिवसांपासून शेजाऱ्यांसोबत जमिनीवरुन वाद सुरू होता. शनिवारीही जागेवरुन त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन शेजाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून जाधव दांपत्याना जागीच ठार केले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून लालखेड पोलीस अधिक तपास करत आहे.

Intro:Body:यवतमाळ : दारव्हा रोड वरील तिवसा गावात जमिनीच्या वादातून पती पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन आरोपीला लाडखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लाडखेड पोलीस अंतर्गत येणाऱ्या दारव्हा रोडवरील तिवसा गावामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेजारी राहणाऱ्या जागेचा वाद होता. आज याच विषयावरून वाद निर्माण झाला. यात वाद विकोपाला जाऊन धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले. मृतकामध्ये रघुनाथ हरिदास जाधव(50) आणि अनुसया रघुनाथ जाधव(45) रा.तिवसा) असे मृतकाचे नाव आहे.
या प्रकरणी लालखेड पोलीस अधिक तपास करीत आहे.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details