महाराष्ट्र

maharashtra

Kandhar Nagpur bus accident धावत्या बसचा टायर फुटल्याने बसची मिनी ट्रकला धडक; एकाचा मृत्यू तर 14 जण जखमी

By

Published : Sep 26, 2022, 9:38 PM IST

Kandhar Nagpur bus accident

घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले. कंधार नागपूर ( mini truck bus accident in Yavatmal ) जाणारी महामंडळाची बस क्रमांक एम एच 40 एन ९६ ३४ ही उंबरखेडकडे जात असताना बसचा ( Kandhar Nagpur bus accident ) अचानक टायर फुटला.

यवतमाळ- कंधार आगाराची बस प्रवासी घेऊन नागपूरकडे जात असताना नागपूर तुळजापूर महामार्गावर मारले गाव गावाजवळ धावत्या ( bus collided with a mini truck ) बसचा टायर फुटला. या अपघातात बस थेट मिनी ट्रकवर जाऊन आढळली. या भीषण अपघातात एकाचा जागीच ( One person died in Yavatmal accident ) मृत्यू झाला. तर 14 जण जखमी झाल्याची घटना 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले. कंधार नागपूर ( mini truck bus accident in Yavatmal ) जाणारी महामंडळाची बस क्रमांक एम एच 40 एन ९६ ३४ ही उंबरखेडकडे जात असताना बसचा ( Kandhar Nagpur bus accident ) अचानक टायर फुटला.

अपघातात हे जखमीहातगावकडे निघालेल्या मिनी ट्रक क्रमांक एम एच 26 एच ९८२१ या मिनी ट्रकला जाऊन धडकली या भीषण अपघातात मिनी ट्रक मधील मजूर संतोष काळबांडे यांचा मृत्यू झाला. तर तर बसमधील प्रवासी बस चालक विठ्ठल पुंडे, वच्छला काळे, जनाबाई कांबळे, कपिल सावळे, मारुती शिंदे, मारुती नरवाडे, रोशनी जामोदकर, सीमा जामोदकर, सविता नरवडे व परशुराम पांचाळ हे प्रवासी जखमी झाले आहे. यांच्यावर उंबरखेड शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे.

पोलिसांचा तपास सुरू- मिनी ट्रकमधील चार प्रवासी हादगावमधील रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उंबरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत देशमुख अंकुश दर बस्तेवार नरेंद्र पुंड हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल माळवे हे अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details