महाराष्ट्र

maharashtra

वाशिमच्या मालेगाव-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनचा ट्रक पलटी

By

Published : Dec 30, 2019, 5:06 AM IST

मालेगाव - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक काही तास बंद होती.

सोयाबीनचा ट्रक पलटी
सोयाबीनचा ट्रक पलटी

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक काही तास बंद होती.

मालेगाव-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनचा ट्रक पलटी

मालेगाव - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ वळणदार रस्ता आहे. त्याठिकाणी पुलाचे बांधकाम सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास सोयाबीन घेवून जाणारा ट्रक याठिकाणी पलटी झाला. त्यामुळे रविवार दुपारी साडे बारापर्यंत मार्गावरील जड वाहतूक बंद होती. पलटी झालेला ट्रक हटवण्यासाठी तब्बल 16 तास लागले. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Intro:वाशिम...

स्लग : मालेगांव - हिंगोली महामार्गावरील पलटी झालेला ट्रक तब्बल 16 तासांनी हटविला...जड वाहतूक होती बंद...

अँकर : जिल्ह्यातील मालेगांव - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गांवाजवळ निर्माणाधिन पुलाच्या वळण रस्त्यावर रात्री सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता.
त्यामुळे महामार्गावरील जड वाहतूक आज दुपारी 12 : 30 वाजेपर्यंत बंद होती.जड वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.हा पलटी झालेला ट्रक हटविण्यासाठी तब्बल 16 तास लागले.Body:मालेगांव - हिंगोली महामार्गावरील पलटी झालेला ट्रक तब्बल 16 तासांनी हटविला...जड वाहतूक होती बंद...
Conclusion:मालेगांव - हिंगोली महामार्गावरील पलटी झालेला ट्रक तब्बल 16 तासांनी हटविला...जड वाहतूक होती बंद...

ABOUT THE AUTHOR

...view details