महाराष्ट्र

maharashtra

दारू विक्रीच्या प्रकरणातील कैद्याचा मृत्यू; हिंगणघाट तालुक्यातील घटना

By

Published : Oct 10, 2019, 3:19 AM IST

अल्लिपुर पोलीस ठाणेअंतर्गत दारू विक्री प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला जमानत न मिळाल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. मात्र कोठडीत अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत शंकर चिंचोने

वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलीस ठाणेअंतर्गत दारू विक्री प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला जमानत न मिळाल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. मात्र कोठडीत अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर खुशाल चिंचोने (वय 27) असे मृतकाचे नाव आहे.

अल्लीपुर पोलिसांनी दारू विक्री प्रकरणात शंकर चिंचोनेला अटक केली होती. त्यानंतर त्याला हिंगणघाट न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र यावेळी त्याची जमानत घेण्यास कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे शंकरची वर्धा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. मंगळवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याची रवानगी करण्यात आली. यानंतरही प्रकृती बिघडत असल्याने सेवाग्राम रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण अखेर बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

शंकर चिंचोने याचा मृतदेह नागपूर येथे श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नेमके प्रकृती बिघडण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृत्यूनंतर तपासणी अहवालातुन मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यातुन पुढील कारवाईला होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Intro:mh_war_prisionor_death_vis1_7204321

दारू विक्रीच्या प्रकरणातील कैद्यांचा मृत्यू,

- कारागृहात बिघडली प्रकृती

- त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू
-
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलिस स्टेशन अंतर्गत दारू विक्री प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. न्यायलयात हजर केले असता त्या जमाणत न मिळाल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यात कोठडीत प्रकृती बिघडल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर खुशाल चिंचोने वय 27 असे मृतकाचे नाव आहे.


अल्लीपुर पोलिसानी दारू विक्री प्रकरणात शंकर चिंचोनेला अटक केली. यात त्याला हिंगणघाट न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र यावेळी त्याची जमानत घेण्यास कोणीच पुढे आले नाही. यामुळे शंकरची वर्धा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. मंगळवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. यानंतरही प्रकृती बिघडत असल्याने सेवाग्राम रुग्णालयात उपचार करण्यात आला. पण अखेर बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

कैदी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह नागपूर येथे श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नेमके प्रकृती बिघडण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृत्यूनंतर तपासणी अहवालातुन मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यातुन पुढील कारवाईला होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details