महाराष्ट्र

maharashtra

Rapist Arrested : बलात्कारी प्रियकरास त्याच्याच लग्न समारंभातून अटक

By

Published : Jan 2, 2022, 11:31 AM IST

प्रेयसीला प्रेमाच्या आना भाका देत लग्नाचे आमिष (The lure of marriage) दाखवले तिच्यावर बलात्कारही केला (Also raped) .मात्र त्या दगाबाज प्रियकराने दुसऱ्याच तरुणीसोबत लगीनगाठ (Engage with another girl) बांधण्याच्या तयारीत असतानाच त्याला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी विवाह सुरू असताना लग्नाच्या मंडपातून (Arrested from the wedding tent) अटक केली.

arrested from the tent
त्या प्रियकरास मंडपातून अटक

ठाणे: कल्याण कोळसेवाडी भागातील शिवाजी कॉलनी परिसरात आरोपी अजय उर्फ विक्की कुटुंबासह राहतो. तो कल्याण रेल्वे यार्डमध्ये नोकरीला आहे. त्याचे काही महिन्यांपासून कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले. नंतर प्रेमाच्या आना भाका देत त्याने तीला लग्नाचे आमिष दाखवले (The lure of marriage) आणि तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे प्रेयसी गरोदर राहिली तीला भूलथापा देत त्याने तीचा गर्भपातही केला. आरोपी अजयने प्रेयसीला दुसऱ्या मुलीसोबत लग्न (Engage with another girl) करणार असल्याची माहिती लपून ठेवली. त्यातच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात रोपी अजयचा विवाह होणार असल्याची माहिती प्रेयसीला मिळली. तिने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत दगाबाज अजय विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा विवाहसोहळा असलेल्या ठिकाणी धाव घेऊन अजयच्या विवाह सुरु असतानाच (Arrested from the wedding tent) त्याला ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details