महाराष्ट्र

maharashtra

अंबरनाथच्या कराटेपटूची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

By

Published : Jan 15, 2020, 8:37 PM IST

karate player from ambernath set a record for Limca Book of Record

लिम्का बुक रेकॉर्डसाठी रोहितला एका मिनिटात १५० ठोसे मारायचे होते. यासाठी अनेक दिवसांपासून तो सराव करीत होता. मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ ठोसे लगावले आहेत. आतापर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला विक्रम असल्याचे रोहित सांगतो.

ठाणे -अंबरनाथ शहरातील एका कराटेपटूने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये खास विक्रमाची नोंद केली आहे. कराटे प्रकारातील 'चुदान झुकी' म्हणजेच छातीच्या स्तरावर एका मिनिटात तब्ब्ल २१७ पंच मारून त्याने हा विक्रम प्रस्थापित केला. रोहित भोरे असे या कराटेपटूचे नाव आहे.

अंबरनाथच्या रोहित भोरेने 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवला विक्रम

हेही वाचा -साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब

लिम्का बुक रेकॉर्डसाठी रोहितला एका मिनिटात १५० ठोसे मारायचे होते. यासाठी अनेक दिवसांपासून तो सराव करत होता. मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ ठोसे लगावले आहेत. आतापर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला विक्रम असल्याचे रोहित सांगतो. यावेळी अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. विक्रमाची नोंद झाल्यावर सगळ्यांनी रोहितचे कौतुक केले. आता पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करणार असल्याचे रोहितने सांगितले आहे.

Intro:Body:अंबरनाथमधील कराटेपटूची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

ठाणे : अंबरनाथ शहरातील एका कराटेपटूने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. कराटे प्रकारातील चुदान झुकी म्हणजेच छातीच्या स्तरावर एका मिनिटात तब्ब्ल २१७ पंच मारून त्याने आज हा रेकॉर्ड प्रस्तापित केला आहे. रोहित भोरे असे या कराटेपटूचे नाव आहे.
कराटेपटू रोहितला लिम्का बुक रेकॉर्डसाठी एका मिनिटात १५० पंच मारायचे होते. यासाठी अनेक दिवसापासून तो सराव करीत होता. मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ पंच मारले आहेत. आतापर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला रेकॉर्ड असल्याचे रोहित सांगतो. यावेळी अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रेकॉर्ड झाल्यावर सगळ्यांनी रोहितचे कौतुक केले. आता पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करणार असल्याचे रोहितने सांगितले.

byte -रोहित भोरे (लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड करणारा तरुण )

Conclusion:anbrnath

ABOUT THE AUTHOR

...view details