महाराष्ट्र

maharashtra

MNS President Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाची सांत्वनपर घेतली भेट

By

Published : Jan 8, 2023, 12:59 PM IST

राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मुक्ता टिळक यांच्या घरच्यांची सांत्वनपर भेट (Raj Thackeray consolation visit) घेतली. त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुक्ता टिळकांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा (late MLA Mukta Tilak family) दिला.

MNS President Raj Thackeray
राज ठाकरे यांनी घेतली मुक्ता टिळक यांच्या घरच्यांची सांत्वनपर भेट

राज ठाकरे यांनी घेतली मुक्ता टिळक यांच्या घरच्यांची सांत्वनपर भेट

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray consolation visit) यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या घरच्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी पुण्यात निधन झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत (late MLA Mukta Tilak family) होत्या.

राजकीय जीवनात काम :पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु (MNS President Raj Thackeray) होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमीप्रमाणे मानून राजकीय जीवनात काम केले. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केले (Raj Thackeray consolation visit) होते.


विविध नेत्यांनी दिली भेट :आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर (MLA Mukta Tilak) विविध नेत्यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देत श्रद्धांजली वाहिली. किती जनता पक्षाचे नेते मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार किरीट सोमय्या तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि आता मनसे प्रमुख राज ठाकरे आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी सांत्वनपर भेट देत श्रद्धांजली (Raj Thackeray consolation visit Mukta Tilak family) वाहिली.


आठवणींना उजाळा :मी मागील आठवड्यात पुण्यातच होतो. पण बुधवारी आणि शनिवारी जायचे नसते. म्हणून मी येऊ शकलो नाही. मी ताईंना काही महिन्यांपूर्वी येथेच भेटलो असल्याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली. तर मध्यंतरी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानला स्वतः हून गेल्या होत्या. त्यावर शैलेश टिळक म्हणाले की, मला मतदानाला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मतदानाला गेल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ता टिळक यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच शैलेश टिळक आणि कुटुंबीयांना मुंबईला आल्यावर घरी या, आपण भेटूयात असे निमंत्रण देखील यावेळी राज ठाकरे यांनी टिळक कुटुंबीयांना (consolation visit to late MLA Mukta Tilak family) दिले.3 जानेवारीलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील घरी सांत्वनपर भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांनी श्रद्धांजली वाहिली होती. विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details