महाराष्ट्र

maharashtra

पालघरमध्ये नदीवर आंघोळीसाठी गेलेला व्यक्ती गेला वाहून

By

Published : Sep 5, 2019, 3:15 PM IST

पालघर तालुक्यातील आंबेदे येथे वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पाण्याच्या प्रवाहात बुडल्याची घटना घडली.

दाजी सुर्वे

पालघर- तालुक्यातील आंबेदे येथे वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. दाजी सुर्वे (वय ६० वर्षे, रा. आंबेदे, ता. जि. पालघर) असे या व्यक्तीचे नाव आहे.


मागील तीन दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू आहे. त्यामुळे नदी, नाल्यांत पाण्याच्या प्रवाह वाढला आहे. वाहून गेलेल्या दाजी सुर्वे यांची पोलीस व स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

Intro:आंबेदे येथे वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू; दाजी सुर्वे (60) असे मृत व्यक्तीचे नावBody:आंबेदे येथे वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू; दाजी सुर्वे (60) असे मृत व्यक्तीचे नाव

नमित पाटील,
पालघर, दि. 5/8/2019

पालघर तालुक्यातील आंबेदे येथे वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दाजी सुर्वे (60) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आंबेदे येथीलच रहिवासी आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दाजी सुर्वे यांचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून पोलीस व स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details