महाराष्ट्र

maharashtra

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिन शपथ घेऊन साजरा

By

Published : Jan 25, 2020, 6:25 PM IST

मतदान केंद्र पांडाणे व प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदान करा आपला हक्क बजावा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आपले मतदान लोकशाहीची जान, सारे काम छोड दो सबसे पहले वोट दो, असा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

national-voting-day-celebrate-in-dindori-nashik
national-voting-day-celebrate-in-dindori-nashik

नाशिक-दिंडोरी तालुक्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमार्फत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविका व बचत गट महीलांनी मतदानाचा हक्क बजावणारच, अशी शपथ घेतली.

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिन शपथ घेऊन साजरा

हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोंड, ग्रामसेवक संतोष खेडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मण साबळे, मुख्याध्यापक संदीप झोटींग, प्रयोगशाळा अधिकारी नितीन पवार, एम. पी. डब्लू. निलेश नंदन, सुशिल दिपके, रमेश गांगुर्डे, बाळू बागुल, औषधनिर्माता एम व्ही पाटील, मनिषा भांबळे, ज्ञानेश्वर माळेकर, मंगला पवार, मंजुळा गiगोडे, एल डी टोपले, आरोग्य सेविका यांची उपस्थिती होती.

मतदान केंद्र पांडाणे व प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदान करा आपला हक्क बजावा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आपले मतदान लोकशाहीची जान, सारे काम छोड दो सबसे पहले वोट दो, असा घोषणा यावेळी देण्यात आल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत कमी मतदान झाल्यामुळे यापुढे नागरिकांनी मतदानाचा संवैधानिक हक्क बजावावा, असे आवाहान शाळेचे मुख्याध्यापक संदीप झोटींग व औषधनिर्माती एम. व्ही. पाटील यांनी केले.

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यात स्वांतत्र्यदिनाच्या पुर्वेसंधेला राष्ट्रीय मतदान दिनानिमीत्यांने जिल्हा परिषद शाळेमार्फत राष्ट्रीय मतदार दिना निर्माताने भव्य मिरवणूक काढण्यात आली नंतर मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविका व बचत गट महीलांना शपथ देण्यात आली. Body:यावेळी ग्रामपंचायत सदश्य संतोष कोंड , ग्रामसेवक संतोष खेडकर , प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ लक्ष्मण साबळे जिपमुख्याध्यापक संदीप झोंटींग , प्रयोगशाळा वैदयानिक अधिकारी नितीन पवार , एम पी डब्लू निलेश नंदन , सुशिल दिपके , रमेश गांगुर्डे , बाळू बागुल , औषधनिर्माता एम व्ही पाटील , मनिषा भांबळे, ज्ञानेश्वर माळेकर , मंगला पवार , मंजुळा गiगोडे, एल डी टोपले, आरोग्य सेविका .आदी उपस्थित होते .

Conclusion:यावेळी मतदान केंद्र पांडाणे व प्राथमिक आरोग्य केंद्रात यामध्ये राष्ट्रीय मतदार दिन निमीत्यांने प्रतिज्ञा घेण्यात आले
मतदान करा आपला हक्क बजावा , मतदार राजा जागा हो , लोकशाहीचा धागा हो , आपले मतदान लोकशाहीची जान , सारे काम छोड दो सबसे पहीले वोट दो , लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची कमी टक्के झाल्यामुळे लोकांनी यापुढे कोणत्याही मतदान त आपला मतदानाचा संविधानिक हक्क बजवावा असे आवाहान शाळेच्या मुख्याध्यापक संदीप झोटींग व औषधनिर्माती एम व्ही पाटील यांनी केले आहे

बाईट _संदीप झोटींग मुख्याध्यापक
2 )औषधनिर्माती एम व्ही पाटील प्रा आरोग्य केंद्र पांडाणे

ABOUT THE AUTHOR

...view details