महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray Nashik Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन, म्हणाले...

By

Published : Oct 2, 2022, 7:25 PM IST

देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर ( Raj Thackeray Nashik Visit ) असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray  ) यांनी शिर्डित साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर रविवारी साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन ( MNS Chief Raj Thackeray ) घेतले.

राज ठाकरे
Raj Thackeray

नाशिक -देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर ( Raj Thackeray Nashik Visit ) असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी शिर्डित साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर रविवारी साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन ( MNS Chief Raj Thackeray ) घेतले. यावेळी राज यांनी सपत्नीक देवीची आरती केली. दरम्यान, हा राजकीय दौरा नसल्याचं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी सांगितलं आहे.

मात्र,आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या ( Nashik Municipal Election ) पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details