महाराष्ट्र

maharashtra

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली, भाजप जुमाणणार नाही - विश्लेषकांचे मत

By

Published : Oct 25, 2019, 7:09 PM IST

Updated : Oct 25, 2019, 8:37 PM IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कौल आल्यानंतर महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी कल असला तरी लोकसभेला शिवसेना-भाजपमध्ये ठरलेल्या फार्मुल्याचा मुद्दा समोर येत आहे. शुक्रवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्य पत्रकार परिषदेत ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली, भाजप जुमाणणार नाही - विश्लेषकांचे मत

मुंबई -भाजपला जनतेने बहुमताचा कौल दिला नसल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॅावर वाढली आहे. मात्र, भाजप सहजासहजी शिवसेनेच्या मागण्यांना जुमाणणार नसल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय विश्लेषक जतीन देसाई यांचे शिवसेना - भाजप सत्तास्थापनेवर मत

हेही वाचा - कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव

मुंबईतल्या 36 पैकी तब्बल तीस जागा भाजप आणि शिवसेना महायुतीने पटकवल्या आहेत. शहरी भागातल्या मतदारांनी महायुतीला भरभरून मत दिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले. मात्र शहरी भागात नागरी प्रश्नांपेक्षा धार्मिक ध्रुवी करणावरच मतदान होतंय की काय? असा प्रश्न आता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'कराड दक्षिण'वर पुन्हा पृथ्वी'राज'!

Intro:या बातमीसाठी live 3G वरून jatin desai नावाने फीड पाठवले आहे.


शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली, मात्र भाजप जुमाणार नाही- विश्लेषकांचे मत

मुंबई -

भाजपला जनतेने बहुमताचा कौल दिला नसल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. मात्र भाजप सहजासहजी शिवसेनेच्या मागण्यांना जुमाणणार नसल्याचे मत जेष्ठ पत्रकार आणि विश्लेषक जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतल्या 36 पैकी तब्बल तीस जागा भाजप आणि शिवसेना महायुतीने पटकवल्या आहेत. शहरी भागातल्या मतदारांनी महायुतीला भरभरून मत दिल असल्याचे ही देसाई यांनी सांगितले. मात्र शहरी भागात ही नागरी प्रश्नांपेक्षा धार्मिक ध्रुवी करणावरच मतदान होतंय की काय? असं प्रश्न आता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. देसाई यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधी ने विशेष बातचीत केली. Body:.....Conclusion:
Last Updated :Oct 25, 2019, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details