महाराष्ट्र

maharashtra

पूरग्रस्त भागात १ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी - मुख्यमंत्री

By

Published : Aug 19, 2019, 4:36 PM IST

Updated : Aug 19, 2019, 5:07 PM IST

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे.

मुख्यमंत्री

मुंबई- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पूरग्रस्त भागातील १ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, कोसळलेल्या घरांसाठी अतिरिक्त मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • ग्रामीण भागासाठी २४ हजार रुपये घरभाडे देणार
  • नुकसानग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना जीएसटीत दिलासा दिला जाईल.
  • कोल्हापूर, सांगली शेतीचं मोठे नुकसान
  • शहरी भागासाठी ३६ रुपये घरभाडे देणार
  • ५ ब्रास वाळू आणि मुरूम घर बांधण्यासाठी मोफत देणार
  • छोटे व्यापारी, बारा बलुतेदांना नुकसान भरपाई देणार
  • राज ठाकरेंना देण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीचा भाजपशी काहीही संबंध नाही
  • राज ठाकरेंवरील आरोपात तथ्य नसल्यास त्यांना घाबरण्याची गरज नाही.
Intro:Body:Conclusion:
Last Updated :Aug 19, 2019, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details