महाराष्ट्र

maharashtra

Gram Panchayat Result : कोल्हापूरात शिंदे गटाने महिला सरपंचाच्या रूपाने खोलले खाते

By

Published : Oct 17, 2022, 8:07 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल ( Gram Panchayat Result ) आज स्पष्ट झाला आहे. यामध्ये सरपंच पदाच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ( Chief Minister Eknath Shinde ) कोल्हापूर जिल्ह्यात आपले खाते खोलले आहे.

Gram Panchayat Result
Gram Panchayat Result

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल ( Gram Panchayat Result ) आज स्पष्ट झाला आहे. यामध्ये सरपंच पदाच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ( Chief Minister Eknath Shinde ) कोल्हापूर जिल्ह्यात आपले खाते खोलले आहे.

कोल्हापूरात शिंदे गटाने महिला सरपंचाच्या रूपाने खोलले खाते

कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील फये गावात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने ( Shinde group ) बाजी मारली ( Shinde group won the Gram Panchayat elections ) आहे. याठिकाणी सरपंच पदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्या आहेत. एकूण 7 पैकी 3 जागा शिंदे-भाजप गटाने जिंकल्या तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details