महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar criticizes Eknath Shinde : बाळासाहेब असते तर, एकनाथ शिंदेंची बिन पाण्याने केली असती - पवार

By

Published : Sep 16, 2022, 10:23 AM IST

Balasaheb Thackeray

जर आज बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हयात असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची बिन पाण्याने केली असती अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ajit Pawar criticizes Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर केली आहे.

जळगाव -जर आज बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हयात असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची बिन पाण्याने केली असती अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ajit Pawar criticizes Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर केली आहे.

अजित पवाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका - विरोधी 50 खोके एकदम ओके हे त्याना बोलल्यावर मिरच्या झोंबून उठतात. ते रात्री झोपेत बावचळून जाऊन उठत खोके खोके खोके. त्यांना कळू द्या जनता कोणा सोबत आहे. शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, माझे आता वय झाले आहे. शिवसेनेचे या पुढील नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत रहा. बाळासाहेबांनी याबाबत त्यांच्या पुतण्याला ही बाजूला केले होते. हे मात्र तिकडे पळाले बाळासाहेब हयात असते तर, एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती. अशी, टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details