महाराष्ट्र

maharashtra

Kalicharan Maharaj : दहा वर्षानंतर भारताचा पंतप्रधान मुस्लिम असेल, कालीचरण महाराजांचे खळबळजनक भाकीत

By

Published : Dec 26, 2022, 4:42 PM IST

नांदगाव पेठ येथे बजरंग दलाची सभा पार पडली. यावेळी कालीचरण महाराजांनी खळबळक जनक भाकीत( Kalicharan Maharaj sensational prediction ) केले. समाजात मुस्लिमांची वाढती लोकसंख्या पाहता. पुढच्या दहा वर्षात भारतात मुस्लिम पंतप्रधान असेल असे त्यांनी म्हटले ( After 10 years Muslim will be India Prime Minister ) आहे.

Kalicharan Maharaj
कालीचरण महाराजांचे खळबळजनक भाकीत

कालीचरण महाराजांचे खळबळजनक भाकीत

अमरावती : आज भारताची लोकसंख्या ही 140 कोटी असून यापैकी 94 कोटी हे हिंदू आहेत. तर इतर हे बौद्ध किंवा ख्रिश्चन असतील अशा भ्रमात राहू नये भारतात 46 ते 47 कोटी लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. आज भारतात दररोज जन्माला येणाऱ्या 65 हजार पैकी 40,000 मुलंही मुस्लिमांची असून दहा वर्षानंतर भारतात मुस्लिम पंतप्रधान असेल आणि शरीरा कायदा लागू होईल असे खळबळजणात भाकीत कालीचरण महाराज यांनी नांदगाव पेठ ( After 10 years Muslim will be India Prime Minister ) येथे केले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत बजरंग दलच्या वतीने आयोजित सभेला रविवारी रात्री कालीचरण महाराजांनी संबोधित ( Kalicharan Maharaj sensational prediction ) केले.

दहा वर्षानंतर हिंदूंचं काही खरं नाही :आज निवडणुकीत मुस्लिम हे प्रचंड संख्येने मतदान ( Muslims voter In Large Numbers In Elections ) करतात. मात्र हिंदू हे केवळ 60 टक्के देखील मतदान करत नाही. दहा वर्षानंतर हिंदूंचे काही खरे नाही. आज हिंदू असणाऱ्या अनेक युती ह्या भविष्यात मुस्लिम झालेल्या दिसतील. बुर्खा घालून समाजात वावरताना दिसतील अशी परिस्थिती असल्याचे देखील कालीचरण महाराज म्हणाले.

लिव्हिंग स्टॅंडर्डचा विचार सोडा : मुलांना जन्म घालण्याचा दम हिंदूंमध्ये आहे मात्र मुलांना जन्म देण्याची मानसिकता हिंदूंची नाही. आपल्या चौघांचे कुटुंब उत्तम कुटुंब अशी मानसिकता हिंदू धर्मीयांची आहे. आपण लिहिंग स्टॅंडर्डचा विचार करतो आहे खरंतर हा विचार सोडायला हवा. चौघांसाठी आपल्याला भले मोठे घर पाहिजे मात्र मुस्लिम धर्मीय एका खोली 24 ते 25 जण ( Muslims Population More In Society) राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांना जन्म द्या असे मी म्हणणार नाही मात्र भविष्याचा नक्कीच विचार करा असे आवहान देखील कालीचरण महाराजांनी सभेला उपस्थित हिंदू बांधवांना केला.

ABOUT THE AUTHOR

...view details