महाराष्ट्र

maharashtra

LIVE : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; सेना, भारिपने उघडले खाते

By

Published : Jan 8, 2020, 11:08 AM IST

Updated : Jan 8, 2020, 2:17 PM IST

अकोला जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून काही ठिकाणचे निकालही हाती येत आहेत. सुरुवातीला भारिप बहुजन महासंघ, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपले खाते उघडले आहे.

मतमोजणी केंद्रावरील छायाचित्र
मतमोजणी केंद्रावरील छायाचित्र

LIVE updates

  • 14.00 pm - चिखलगाव गणातून भाजपचे राजेश ठाकरे विजयी
  • 1.55 pm - गोरेगाव खूर्द गणातून भारिपचे अजय शेगावकर विजयी
  • 1.50 pm - आडगाव जिल्हा परिषद गटातून भारिपच्या प्रमोदीनी कोल्हे विजयी.
  • 1.45 pm - वडाळी देशमुख पंचायत समितीतून वंचितच्या नितोने विजयी
  • 1.44 pm -आसेगाव बाजार पंचायत समितीतून वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली राऊत विजयी
  • 1.42 pm - आसेगाव बाजार जिल्हा परिषद गटातून अपक्ष गजानन पुडकर 13 मतांनी विजयी
  • 1.37 pm - चांदुर गटातून भारिपच्या पुष्प इंगळे विजयी
  • 1.33 pm - कुंभारी गणातून लखुअप्पा लनगोटे विजयी
  • 1.23 pm - कुंभारी गणातून शिवसेनेचे विजय बाभूळकर विजयी
  • 1.18 pm - बोरगाव मतदारसंघातून नीता गवई विजयी
  • 12.35 pm - हिवरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार विजयी
  • 12.30 pm - बाभूळगाव जिल्हा परिषद गटातून भारिपचे ज्ञानेश्वर सुलताने विजयी
  • 12.27 pm - भौरद पंचायत समितीतून शिवसेनेच्या शुभांगी भटकर विजयी
  • 12. 25 pm - सांगवी खूर्द पंचायत समितीतून शिवसेनेचे भास्कर अंभोरे विजयी
  • 12.20 pm - दहीहंडा जिल्हापरिषद गटातून शिवसेनेचे गोपाल दातकर विजयी
  • 12.18 pm - बाभूळगाब पंचायत समितीतून अपक्ष उमेदवार आशा इंगळे विजयी
  • 12.17 pm - सांगळूद पंचायत समितीतून भारिपच्या मंगला शिरसाट विजयी.
  • 12.16 pm - लाखपूर मतदारसंघातून भारिपच्या मिनल नवघरे विजयी
  • 12.15 pm - उमरा जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रकाश आतकड विजयी
  • 12.10 pm - उमरा पंचायत समितीतून भाजपचे विष्णू येऊल विजयी
  • 12.00 pm - जैनपूर पंचायत समितीतून वंचित बहुजन आघाडीच्या राधाबाई काळे विजयी
  • 11.55 am - अंदुरा जिल्हा परिषदेमधून भारिपचे संजय बावने विजयी
  • 11.52 am - अंदुरा पंचायत समितीतून भारिपचे गजानन उगले विजयी.
  • 11.50 am - ऊमरा जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रकाश आतकड विजयी
  • 11.49 am - कान्हेरी पंचायत समितीतून शिवसेनेचे भटकर विजयी
  • 11.39 am - घुसर जिल्हा परिषद गटातून भाजपचे पवन बुटे विजयी. 3 हजार 466 मते मिळाली.
  • 11.37 am - निंबा पंचायत समितीतून शिवसेनेच्या अर्चना देशमुख विजयी. 2 हजार 710 मते मिळाली.
  • 11.01 am - आगर पंचायत समितीतून भारिपचे किसन सोळणके विजयी. 1 हजार 706 मते मिळाली.
  • 11.00 am - सांगवी खुर्द पंचायत समितीतून शिवसेनेचे भास्कर अंभोरे विजयी. 1 हजार 820 मते मिळाली.
  • 10.58 am - आगर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेणू डाबेराव विजयी, 3 हजार 108 मते मिळाली.
  • 10.57 am - दहीहंडा पंचायत समितीतून भारिप रिता ढवळी विजयी, 1 हजार 182 मते मिळाली.
  • 10.56 am - काटा सर्कल मध्ये शिवसेनेचे विजय खानझोडे विजयी
  • 10.55 am. -सेना व भारिपने उघडले खाते

अकोला- जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्रावर सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित असून निवडणूक निर्णय अधिकारी या मतमोजणीसाठी लक्ष ठेवून आहेत.

विविध पक्षांचे उमेदवारही मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत.अकोला तालुक्यातील मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात होत आहे. सांगवी खुर्द केंद्राच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

हेही वाचा - अकोला जिल्हा परिषद निवडणूक: 63 टक्के मतदान, आज मतमोजणी

Intro:अकोला - अकोला जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतमोजणी केंद्रावर सर्व कर्मचारी व अधिकारी त्यासोबतच निवडणूक निर्णय अधिकारी ही या मतमोजणीसाठी लक्ष ठेवून आहेत विविध पक्षांचे उमेदवार ही मतमोजणीला उपस्थित झाल लक्ष ठेवून आहेत विविध पक्षांचे उमेदवार ही मतमोजणीला उपस्थित झाले आहे अकोला तालुक्यातील मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात होत आहेत अद्याप एकही गट किंवा गणा चा निकाल जाहीर झालेला नाही. सांगवी खुर्द केंद्राच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.


Body:सूचना - wkt आहे


Conclusion:
Last Updated :Jan 8, 2020, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details