महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि मी; काय म्हणतात अण्णा हजारे...

By

Published : Aug 22, 2019, 6:36 PM IST

Updated : Aug 22, 2019, 8:16 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...

अण्णा हजारेंची मुलाखत घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

अहमदनगर - भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत
Intro:अहमदनगर- अहिंसा-सत्याग्रह आणि ग्राम विकास या गांधी विचारांची आजही देशाला गरज -अण्णा हजारे


Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_on_gandhi_m_pkg_7204297

विशेष बातमी - महात्मा गांधी सत्याग्रह आणि मी.. या विषयावर अण्णा हजारे यांचा मराठीतून केलेला वन टू वन ..

अहमदनगर- अहिंसा-सत्याग्रह आणि ग्राम विकास या गांधी विचारांची आजही देशाला गरज -अण्णा हजारे

अहमदनगर- महात्मा गांधीजींच्या अहिंसा-सत्याग्रह यात मोठी शक्ती आहे, मात्र तो मार्ग अवलंब करताना चारित्र्य, आचार,विचार हे शुद्ध हवेत., अपमान सहन करण्याची वृत्ती आणि निष्कलंक जीवन याची जोड असल्याशिवाय त्याचे परिणाम दिसणार नाहीत. गांधींच्या या मार्गाची आज देशाला गरज आहे असे मत गांधीवादाचे पुरस्कर्ते आणि जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. खेडे हाच विकासाचा केंद्रबिंदू मानल्या शिवाय देशाचा विकास शक्य नाही. गांधींच्या खेड्याकडे चला या विचारावर राज्यकर्ते न चालल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलेय. महात्मा गांधी सत्याग्रह आणि मी या विषयाच्या अनुषंगाने हजारे यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत..

-राजेन्द्र त्रिमुखे, अहमदनगर.




Conclusion:अहमदनगर- अहिंसा-सत्याग्रह आणि ग्राम विकास या गांधी विचारांची आजही देशाला गरज -अण्णा हजारे
Last Updated :Aug 22, 2019, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details