महाराष्ट्र

maharashtra

दिवाळीनंतर पहिल्यांदाच साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By

Published : Nov 10, 2019, 5:20 PM IST

सुट्टीच्या दिवशी साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसत आहे. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविकांची लांब रांग लागल्याचे पाहायला मिळत होते.

दिवाळीनंतर पहिल्यांदाच साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अहमदनगर -सुट्टीच्या दिवशी साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसत आहे. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविकांची लांब रांग लागल्याचे पाहायला मिळत होते.

दिवाळीनंतर पहिल्यांदाच साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांचा गर्दी

हेही वाचा - अयोध्या निकालावर प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने टोचले कान

दिवाळीच्या सुट्ट्या उद्यापासून संपत आहेत. त्यात काल शनिवारची आणि आज रविवारची सुट्टी आल्याने धार्मिक पर्यटनासाठी अनेकांनी शिर्डीची वाट पकडल्याचे दिसून आले. काल आणि आज शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली असून साईमंदिराच्या दर्शन रांगात दोन ते तीन तास थांबून भक्त साईचे दर्शन घेत होते.

हेही वाचा - आमदार फोडण्याची हिंमत भाजपमध्ये नाही; सत्ता स्थापनेसाठी त्यांना शुभेच्छा - संजय राऊत

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दिवाळीच्या सुट्यां सपताय आणि त्यात शनिवार रविवार अश्या जोडुन सुट्या आल्याने साईबाबांच्या शिर्डीत भाविकानी मोठी गर्दी केलीय.मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिर कडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत.साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविकांच्या लांबच लांब रांगालागल्याच बघावयास मिळतय....


VO_ उद्या पासुन दिवाळीच्या सुट्या संपवुन शाळा सुरु होताय त्यात काल शनिवारची आणि आज रविवारची सुट्टी आल्याने धार्मिक पर्यटनासाठी अनेकांनी शिर्डीची वाट पकडल्याच दिसुन आलय काल आणि आज शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली असुन साईमंदीराच्या दर्शन रांगात दोन ते तीन तास थांबुन भक्त साईच दर्शन घेतायेत....Body:mh_ahm_shirdi holidays crowd_10_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi holidays crowd_10_visuals_mh10010

ABOUT THE AUTHOR

...view details