महाराष्ट्र

maharashtra

Asia Cup 2022: भारतीय तिरंदाजांनी ५ सुवर्णांसह ९ पदके जिंकली

By

Published : Dec 25, 2022, 7:51 PM IST

Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup) भारतीय तिरंदाजांनी ५ सुवर्ण (Indian archers won five gold ) , ३ रौप्य आणि एक कांस्य पदकांसह ९ पदके जिंकली (Asia Cup Archery) आहेत.

Asia Cup 2022
Asia Cup 2022

शारजाह: भारतीय कनिष्ठ तिरंदाजांनी आशिया चषक 2022 च्या तिसऱ्या टप्प्यात आपले वर्चस्व कायम (Asia Cup) राखताना पाच सुवर्णांसह नऊ पदके जिंकली आहेत. (Indian archers won five gold ) भारताने कंपाऊंड प्रकारात आठ पैकी सात पदके जिंकली आणि प्रगती, (Asia Cup Archery) अदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी पहिल्या तीन स्थानांसह महिला गटात 'क्लीन स्वीप' केला आहे.

प्रियांश आणि ओजस देवतळे यांनी गटात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले आहे. (Asia Cup Archery) भारतीय कंपाऊंड तिरंदाजांनी पुरुष आणि महिला सांघिक (Asia Cup) गटातही अव्वल स्थान पटकावले आहे. (Asia Cup 2022) मिश्र दुहेरीतच ओजस आणि प्रगती उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामकडून पराभूत झाल्याने भारत रिकाम्या हाताने राहिला. रिकर्व्ह प्रकारात भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.

पुरुष संघाने कोरियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. संघात आकाश मृणाल चौहान आणि पार्थ साळुंके होते. रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धेत तिशा पुनिया आणि साळुंके यांनी रौप्यपदक पटकावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details