महाराष्ट्र

maharashtra

Womens Asia Cup 2022 : भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

By

Published : Oct 8, 2022, 3:16 PM IST

Updated : Oct 8, 2022, 5:14 PM IST

भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने शनिवारी ( Indian Skipper Smriti Mandhana Won Toss ) बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम ( Women Asia Cup 2022 News Today ) फलंदाजी करण्याचा निर्णय ( Indian Skipper Smriti Mandhana Won Toss and Opted to Bat First ) घेतला.

Womens Asia Cup 2022
बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

सिल्हेट (बांगलादेश) : भारतीय स्किपर स्मृती मानधना हिने शनिवारी सिल्हेट ( Indian Skipper Smriti Mandhana Won Toss ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर महिला आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ( Indian Skipper Smriti Mandhana Won Toss and Opted to Bat First ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Women Asia Cup 2022 News Today ) घेतला.

पाकिस्तानकडून १३ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ सामन्यात उतरत आहे. तर श्रीलंकेने यापूर्वी मलेशियावर ७२ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ गुणतालिकेत सहा गुणांसह अव्वल तर श्रीलंका सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली आहे, तर मंधाना संघाचे नेतृत्व करीत आहे. शेफाली वर्मा, किरण नवगिरे आणि स्नेह राणा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. बांगलादेशने फक्त एक बदल केला आहे. शमिना सुलताना यांच्या जागी लता मंडल यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) : स्मृती मानधना (क), शफाली वर्मा, सभिनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (डब्ल्यू), किरण नवगिरे, पूजा वस्त्राकार, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड.

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन) : मुर्शिदा खातून, फरगाना होक, निगार सुलताना (w/c), रितू मोनी, लता मोंडल, फहिमा खातून, रुमाना अहमद, नाहिदा अक्‍टर, सलमा खातून, फरिहा त्रिस्ना, शांजिदा अक्‍टर. महिला आशिया चषक 2022 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आणि 15 ऑक्टोबरपर्यंत चालेल. (ANI)

Last Updated : Oct 8, 2022, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details