महाराष्ट्र

maharashtra

Womens Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाचा थायलंडवर 9 विकेट्सने दमदार विजय; गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन

By

Published : Oct 10, 2022, 4:05 PM IST

आशिया चषकात ( Womens Asia Cup 2022 ) सोमवारी ( Indian Women Team Win by 9 Wickets) थायलंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थायलंडने भारताला 38 धावांचे ( Indias Strong Bowling Reduced Thailand to 37 Runs ) लक्ष्य दिले होत. भारतीय संघाने ( Sneh Rana Sharp Bowling Against Thailand ) सहज पूर्ण केले

Womens Asia Cup 2022
भारतीय महिला संघाचा थायलंडवर 9 विकेट्सने दमदार विजय

सिलहट : भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने ( Womens Asia Cup 2022 ) सोमवारी ( Indian Women Team Win by 9 Wickets ) थायलंडविरुद्धच्या आशिया कप ( Indias Strong Bowling Reduced Thailand to 37 Runs ) सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात थायलंडच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ अवघ्या 37 धावांवर आटोपला आणि भारताला 38 धावांचे लक्ष्य ( Sneh Rana Sharp Bowling Against Thailand ) दिले होते. भारतीय संघाने ते सहज पूर्ण केले.

स्नेह राणा आणि भारतीय गोलंदाजी पुढे थांयलंडने हात टेकले :स्नेह राणाने सर्वाधिक बळी घेत दमदार गोलंदाजी करीत थायलंडच्या संघाला अवघ्या अर्धशतक होण्याचे आत तंबूत परतवून लावले. भारतीय महिला गोलंदाज स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने महिला आशिया चषकाच्या सामन्यात थायलंडचा ३७ धावांत धुव्वा उडवला. भारताला विजयासाठी 38 धावांची गरज आहे.

वेगवान गोलंदाज रेणुका सिंगच्या जागी मेघना सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याचवेळी, थायलंड संघात बंदिता लीफतनाच्या जागी लेगस्पिनर नंदिता बूनसुखमचा समावेश करण्यात आला. भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details