मुंबई - रविवारी झालेल्या फादर्स डेच्या निमित्ताने अनेक सेलेब्रिटींना वडिलांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी आपल्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कॉमेडियन कपील शर्मानेही वडिलांचा जुना फोटो शेअर केला.
कपीलने वडिलांचा फोटो शेअर करीत एक भावनीक पोस्ट लिहिली होती. ते लिहितो, "तुम्ही नेहमी माझ्या ह्रदयात रहाल. लव्ह यू डॅडी." यानंतर अनेकांनी त्याला कॉमेंट करुन प्रोत्साहन दिले. कपीलने शेअर केलेला फोटो हुबेहुब कपीलसारखाच असल्याचेही अनेकांनी कॉमेंटमध्ये लिहिले आहे.
कपील शर्माने शेअर कलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
Intro:Body:Conclusion: