महाराष्ट्र

maharashtra

स्वप्नील बांदोडकरच्या घरी बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावा

By

Published : Sep 2, 2019, 8:59 PM IST

दीड दिवस स्वप्नील बांदोडकरच्या घराच बाप्पाची सेवा केल्यावर घरातच बाप्पाचं विसर्जन केलं जातं. याच निमित्तानं स्वप्नीलसोबत बोलून पर्यावरण पूरक गणपती आणि त्यांच्या घरील गणेशाचं वेगळेपण जाणून घेतलं आहे, आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी.

स्वप्नील बांदोडकरच्या घरी बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावा

मुंबई- गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या काकांच्या घरी दरवर्षी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. यानिमित्ताने समस्त बांदोडकर कुटुंबीय आवर्जून एकत्र येतात. एवढंच नाही तर दरवर्षी घरातील एक सदस्य घरच्या घरी शाडूच्या मातीने बाप्पाची मूर्ती तयार करतो.

हेही वाचा - राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर

दीड दिवस घरात बाप्पाची सेवा केल्यावर घरातच बाप्पाचं विसर्जन केलं जातं. याच निमित्तानं स्वप्नीलसोबत बोलून पर्यावरण पूरक गणपती आणि त्यांच्या घरील गणेशाचं वेगळेपण जाणून घेतलं आहे, आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी.

स्वप्नील बांदोडकरच्या घरी बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावा

हेही वाचा - देशातील मंदीचे संकट दूर व्हावे, गणराया चरणी सोनालीचे साकडे

Intro:गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या काकांच्या घरी दरवर्षी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते..या निमित्ताने समस्त बांदोडकर कुटूंबीय आवर्जून एकत्र येतात. एवढंच नाही तर दरवर्षी घरातील एक सदस्य घरच्या घरी शाडूच्या मातीने बाप्पाची मूर्ती तयार करण्यात येते. त्यासोबतच दीड दिवस घरात बापापची सेवा केल्यावर घरातच बापाचं विसर्जन केले जाते. गणपती निमित्ताने स्वप्नीतशी बोलून त्याच मनोगत जाणून घेतले आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..


Body:.


Conclusion:.

ABOUT THE AUTHOR

...view details