महाराष्ट्र

maharashtra

लालबागच्या राजाचे दर्शन घेताना काजलच्या डोळ्यात तरळले अश्रू

By

Published : Sep 4, 2019, 10:34 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:14 AM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल हिने लालबागचा राजाचं भर पावसात घेतलं दर्शन. दर्शन घेताना काजल भावुक झाली होती.

श्री चरणी काजल अग्रवाल

मुंबई - अभिनेत्री काजल अग्रवाल लालबागच्या दर्शनाला पोहोचली होती. अत्यंत भक्तीभावाने तिने बाप्पाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न तिने यावेळी केला. सुंदर मूर्तीकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

श्रीचरणी काजल अग्रवाल

काजल ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. २०११ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या 'सिंघम' चित्रपटामुळे तिची ओळख सबंध देशाला झाली. खरंतर ती २००४ पासून रुपेरी पडद्यावर काम करीत आहे. चिरंजीवचा मुलगा राम चरणचा पदार्पणाचा चित्रपट 'मगधीरा' २००९मध्ये झळकला होता. 'बाहुबली'चे दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी काजोलची निवड या चित्रपटासाठी केली. हा चित्रपट साऊथमध्ये प्रचंड गाजला होता. यासाठी काजलला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Intro:
फ्लॅश

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवाल हिने लालबागचा राजाच भर पावसात घेतलं दर्शन.

दर्शन घेताना काजल भावुक झाली लालबाग राजाचा चरणी..

बाप्पाचं रूप पाहून आंनद आश्रू आले अभिनेत्री काजल अग्रवाललाBody:।
काजल अगरवाल ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली क्यूं! हो गया ना... ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने तेलुगु सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले ज्यांपैकी काही प्रचंड यशस्वी झाले. २००९ सालच्या मगधीरा ह्या सिनेमामधील भूमिकेसाठी काजलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.२०११ सालच्या यशस्वी सिंघम सिनेमामध्ये काम करून काजलने हिंदी चित्रसृष्टीत पुनरागमन केले. २०१२ सालचा तिने भूमिका केलेला स्पेशल २६ हा सिनेमा देखील गाजला.Conclusion:.
Last Updated : Sep 4, 2019, 11:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details