महाराष्ट्र

maharashtra

मौज कर दी! तालिबान्यांनी अलिशान कार्यालयात ठोकलं तळ

By

Published : Aug 19, 2021, 2:20 PM IST

तालिबान्यांनी सरकारी कार्यालयांवर देखील ताबा मिळविला आहे. यामध्ये राजशिष्टाचार सबंधातील अनेक कार्यालयांचाही समावेश आहे. अशाच एका अलिशान कार्यालयात तालिबान्यांनी ठाण मांडून काहीतरी खात आहे. संख्या जास्त असल्याने अनेकजण जमिनीवरच बसले. शिवाय प्रत्येकाजवळ बंदुकाही दिसत आहे. या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसून हे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अलिशान कार्यालयात ठोकलं तळ
अलिशान कार्यालयात ठोकलं तळ

काबूल (अफगाणिस्तान) - तालिबान्यांनी सरकारी कार्यालयांवर देखील ताबा मिळविला आहे. यामध्ये राजशिष्टाचार सबंधातील अनेक कार्यालयांचाही समावेश आहे. अशाच एका अलिशान कार्यालयात तालिबान्यांनी ठाण मांडून काहीतरी खात आहे. संख्या जास्त असल्याने अनेकजण जमिनीवरच बसले. शिवाय प्रत्येकाजवळ बंदुकाही दिसत आहे. या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसून हे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details