महाराष्ट्र

maharashtra

Nude Video कंत्राट न दिल्याने अभियंत्याचा नग्न व्हिडिओ बनवला

By

Published : Aug 12, 2022, 9:22 PM IST

गोमती नगर परिसरात Gomti Nagar Area रेल्वे कंत्राटदाराने कंत्राट Railway Contractor made nude video न दिल्याने सेवानिवृत्त अभियंत्याला ओलीस धरून त्याचा नग्न व्हिडिओ Retired Engineers nude video बनविला. आरोपीने जास्त पैसे न मिळाल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी Threatening to video viral देऊन अभियंताच्या घरातील सर्व सामानही लुटून नेले Robbery in Retired Engineers house . तसेच 10 लाखांची खंडणी demand ransom मागितली. मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपी कंत्राटदारासह तिघांना अटक Police arrested accused केली आहे.

made retired engineers nude video
अभियंत्याचा नग्न व्हिडिओ बनविला

लखनौ :गोमती नगर परिसरात Gomti Nagar Area रेल्वे कंत्राटदाराने कंत्राट Railway Contractor made nude video न दिल्याने सेवानिवृत्त अभियंत्याला ओलीस धरून त्याचा नग्न व्हिडिओ Retired Engineers nude video बनविला. आरोपीने जास्त पैसे न मिळाल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी Threatening to video viral देऊन अभियंताच्या घरातील सर्व सामानही लुटून नेले Robbery in Retired Engineers house . तसेच 10 लाखांची खंडणी demand ransom मागितली. मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपी कंत्राटदारासह तिघांना अटक Police arrested accused केली आहे.

कंत्राट न दिल्याचा असाही वचपा - रामपाल सिंग हा विभूतीखंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वास्तूखंडमध्ये भाड्याने राहतो. तो रेल्वेतून सेवानिवृत्त झाला असून मूळचा उधम सिंग नगर काशीपूरचा आहे. मपाल निवृत्त झाल्यानंतर, R&C इन्फ्रा इंजिनियर प्रा. मध्ये काम करत आहे. रामपालच्या म्हणण्यानुसार, 8 ऑगस्टच्या रात्री कानपूरच्या बिथूर येथे राहणारा अभिषेक घरी आला. त्याच्यासोबत चुलत भाऊ गोलू आणि एक साथीदारही होता. कंत्राट न दिल्याने त्यांनी अभियंत्याला चाकूच्या धाकावर बंधक बनवून लुटले. नऊ हजार रुपयांसह घड्याळ, एटीएम कार्ड, मोबाईल फोन, घरात ठेवलेले मौल्यवान शूजही काढून घेतले. तिन्ही आरोपींनी अभियंत्याचे कपडे फाडून नग्न व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी 10 लाख रुपये न दिल्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलिसांकडून तिघांना अटक - विभूतीखंडचे निरीक्षक आशिष कुमार मिश्रा यांनी सांगितले की रामपालची अभिषेकशी जुनी ओळख आहे. पाच वर्षांपूर्वी रामपाल सिंग यांनी कानपूरमध्ये बिथूरचा अंडरपास बनवला होता. अभिषेक त्याच्याकडे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे कंत्राट मागितले होते. मात्र त्याने ते दिले नाही. तेव्हापासून अभिषेकला त्याच्याकडून याच गोष्टीचा बदला घ्यायचा होता. त्यानंतर त्याने दरोड्याची योजना आखली. तो बुधवारी रात्री त्याच्या साथीदारांसह पोहोचला. विजेच्या तारेने अभियंत्याचे हात-पाय बांधले मग तोंडात कापड कोंबून अभियंत्याचा नग्न व्हिडिओ बनवला. याप्रकरणी लखनौ पोलिसांनी पाळत ठेवून अभिषेक, त्याचा चुलत भाऊ अभिषेक उर्फ ​​गोलू आणि साथीदार गौरव यांना अटक केली आहे.

हेही वाचा -Nude Photo Shoot Case रणवीर सिंगच्या घरी पोहचले पोलीस

ABOUT THE AUTHOR

...view details